IND vs SA 1st ODI: स्टेडियममध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून चाहत्यांनी तिरंगा घेऊन असा पहिला सामना, BCCI ने शेअर केला फोटो

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बोलंड पार्क, पार्ल येथे खेळला जात आहे. कोरोना व्हायरसमुळे या मालिकेतील सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळालेला नाही. अशा स्थितीत क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी काही चाहत्यांनी असा मार्ग शोधला, ज्याने BCCI ला देखील चकित केले आहे.

टीम इंडिया चाहते (Photo Credit: PTI, Twitter/BCCI)

IND vs SA 1st ODI: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बोलंड पार्क, पार्ल (Paarl) येथे खेळला जात आहे. कोरोना व्हायरसमुळे या मालिकेतील सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळालेला नाही. अशा स्थितीत चाहत्यांनी क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी आगळा-वेगळा मार्ग शोधून काढला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement