IND vs SA 1st ODI: कसोटी पराभवाच्या मालिकेनंतर प्रभारी कर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वात टीम इंडिया (Team India) 19 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी पार्लच्या (Paarl) बोलंड पार्क येथे सरावाला मैदानात उतरतील आहे.
ODI MODE 🔛
We are here at Boland Park to begin prep for the ODIs 👍🏻#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/psMVDaNwbc
— BCCI (@BCCI) January 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)