IND vs SA 1st ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकली. भारताविरुद्द बावुमाने पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाची कमान KL Rahul कडे देण्यात आली असून वनडे ताफ्यात अष्टपैलू वेंकटेश अय्यरने पदार्पण केले आहे तर तब्बल चार वर्षानंतर अनुभवी रविचंद्रन अश्विनचे पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी Marco Jansen ने वनडेत डेब्यू केले आहे.

भारत प्लेइंग इलेव्हन: केएल राहुल (कॅप्टन), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमार.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन: टेंबा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, जनेमन मलान, एडन मार्करम, रस्सी व्हॅन डर डुसेन, डेविड मिलर, आंदिले फेहलुकवायो, मार्को जॅन्सन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, तबरेज शम्सी.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)