IND vs NZ WTC Final 2021 Day 3: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या चहापानाची वेळ झाली आहे. टी-ब्रेकपर्यंत टीम इंडिया (Team India) पहिल्या डावात 217 धावांची ऑलआऊट झाली असून न्यूझीलंडने बिनबाद 36 धावा केल्या आहेत. दुसऱ्या सत्राचा खेळ संपला तेव्हा किवी संघासाठी टॉम लाथम (Tom Latham) 17 आणि डेव्हन कॉनवे (Devon Conway) 18 धावा करून मैदानात खेळत होते.
The @BLACKCAPS are going strong 💪
At tea on day three, they are 36/0.#WTC21 Final | #INDvNZ | https://t.co/384ZivqfCv pic.twitter.com/cVKq6HNp3X
— ICC (@ICC) June 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)