IND vs NZ WTC Final 2021 Day 2: साउथॅम्प्टन (Southampton) येथे न्यूझीलंडविरुद्ध  (New Zealand) पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या दिवसाच्या चहाच्या वेळेपर्यंत 4 विकेट गमावून 120 धावा केल्या आहेत. दिवसाच्या चहाची वेळ झाली तेव्हा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) 35 आणि कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 13 धावा करून खेळत होते. दुसऱ्या सत्रात ट्रेंट बोल्टने किवी संघाला चेतेश्वर पुजाराच्या रूपात एकमात्र यश मिळवून दिले. पुजारा 8 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)