लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्द (England) ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया  (Team India) आता हेडिंग्लेसाठी (Headingly) रवाना झाली आहे. टीम बसमधून प्रवासादरम्यान रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक मजेदार फोटो शेअर केला ज्यामध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) व शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) बसमध्ये झोपताना दिसले.

पृथ्वी शॉ व शार्दूल ठाकूर (Photo Credit: Instagram)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)