IND vs ENG 2nd Test Day 4: भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) यांच्यात लॉर्ड्स (Lords) येथे चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी महिला अष्टपैलू दीप्ती शर्मा (Deepti Sharma) यांनी रविवारी लॉर्ड्सवर घंटा वाजवली. भारताचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज फारुख इंजिनिअर त्यांनी कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसापूर्वी घंटा वाजवली होती.

संस्मरणीय क्षण!

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)