IND vs BAN 2nd ODI 2022 Live Update: बांगलादेशचा कर्णधार आऊट, मोहम्मद सिराजला मिळाले दुसरे यश

टीम इंडियाला हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IND vs BAN 2nd ODI 2022 Live Update: बांगलादेशचा कर्णधार आऊट, मोहम्मद सिराजला मिळाले दुसरे यश
Mohammad Siraj (Photo Credit - Twitter)

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एका विकेटच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. टीम इंडियाला हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) बांगलादेश संघाला पहिला धक्का दिला आहे. त्याने सलामीवीर एनामुल हकला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याने नऊ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने 11 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार लिटन दासही आऊट झाला आहे.

Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2022 12:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).