IND vs BAN 2nd Test ODI Live Update: तिसऱ्या षटकात भारताला बसला दुसरा धक्का, विराट नंतर शिखर धवनही आऊट

या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून भारतासमोर विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

IND vs BAN 2nd Test ODI Live Update: तिसऱ्या षटकात भारताला बसला दुसरा धक्का, विराट नंतर शिखर धवनही आऊट
Shikhar Dhawan (Photo Credit - Twitter)

Virat Kohli & Shikhar Dhawan Out: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडिया मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. अशा परिस्थितीत मालिकेत टिकण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकावाच लागेल. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून भारतासमोर विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रोहित शर्माच्या दुखापतीमुळे डावाला सुरुवात करणारा विराट कोहली अवघ्या 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. तर विराट नंतर शिखर धवनही आऊट झाला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2022 04:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).