IND W vs ENG W, CWG 2022: सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियाने इंग्लंडसमोर ठेवलं 165 धावांच लक्ष
हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 5 विकेट गमावून 164 धावा केल्या
भारतीय महिला क्रिकेट संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सेमीफायनल मॅचमध्ये यजमान इंग्लंडविरुद्ध खेळत आहे. बर्मिंगहॅम येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 5 विकेट गमावून 164 धावा केल्या, त्यामुळे इंग्लंडसमोर 165 धावांचे लक्ष्य ठेवले.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement