The Hundred स्पर्धेत झळकणार चार भारतीय महिला खेळाडू, BCCI ने दिले NOC

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाद्वारे (ईसीबी) यंदा आयोजित होणाऱ्या ‘द हंड्रेड’ लीगसाठी बीसीसीआयने चार भारतीय महिला क्रिकेटकटपू - हरमनप्रीत करू, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा आणि आणखी एका खेळाडूला ना हरकत प्रमाणपत्रे (NoCs) दिला आहे.

India Women's Cricket Team (Photo Credits: Twitter/ @BCCIWomen)

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाद्वारे (ईसीबी) यंदा आयोजित होणाऱ्या ‘द हंड्रेड’ लीगसाठी बीसीसीआयने चार  भारतीय महिला क्रिकेटकटपू - हरमनप्रीत करू, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा आणि आणखी एका खेळाडूला ना हरकत प्रमाणपत्रे (NoCs) दिला आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement