Happy Birthday Sunil Gavaskar: 'फलंदाजीत आदर्श' म्हणून पाहिल्या जाणार्‍या सुनील गावसकर यांना Sachin Tendulkar ने दिल्या खास वाढदिवसाच्या शुभेच्छा!

क्रिकेट जगतामध्ये भारतासाठी 125 कसोटी आणि 108 एकदिवसीय सामने खेळलेल्या सुनील गावस्कर यांची क्रिकेट इतिहासातील महान फलंदाजांमध्ये गणना केली जाते.

Sunil Gavaskar Birthday | Twitter

क्रिकेटच्या जगतामध्ये 'लिटिल मास्टर' म्हणून ओळख असलेल्या सुनील गावसकर यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. त्यांच्या बर्थ डे निमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही खास शुभेच्छा ट्वीट केल्या आहेत. 'फलंदाजीत आदर्श' म्हणून पाहिल्या जाणार्‍या सुनील गावसकर यांना आम्ही वाढलो आहोत हॅप्पी बर्थ डे गावसकर सर असं म्हणत सचिनने आपल्या शुभेच्छा ट्वीट केल्या आहेत. भारतासाठी 125 कसोटी आणि 108 एकदिवसीय सामने खेळलेल्या सुनील गावस्कर यांची क्रिकेट इतिहासातील महान फलंदाजांमध्ये गणना केली जाते. Sunil Gavaskar Slams Selectors: सुनील गावसकर यांची निवडकर्त्यांवर टीका, 'इतरांचे अपयश लपविण्यासाठी चेतेश्वर पुजारा बळीचा बकरा'.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now