ICC महिला वनडे ‘टीम ऑफ द इयर’ 2021 जाहीर! अंतिम XI मध्ये दोन भारतीय तर इंग्लंडच्या Heather Knight कडे संघाची कमान

भारतीय कर्णधार मिताली राज आणि अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी यांचा आयसीसीच्या 2021 महिला एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. मिताली आणि झुलन या संघात फक्त दोन भारतीय असून संघाचे नेतृत्व इंग्लंडची कर्णधार हीदर नाइट करणार आहे. संघात दक्षिण आफ्रिकेचे 3, एक ऑस्ट्रेलियन, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचे प्रत्येकी दोन खेळाडू आहेत. 

मिताली राज, भारत विरुध्द्व इंग्लंड (Photo Credit: PTI)

भारतीय कर्णधार मिताली राज (Mithali Raj) आणि अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) यांचा आयसीसीच्या 2021 महिला एकदिवसीय संघात ICC Women's ODI Team 2021_ स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर इंग्लंडची विश्वचषक विजेती कर्णधार हीदर नाइट (Heather Knight) हिला या संघाची कर्णधार बनवण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement