भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI ) टेस्ट टीममधून बाहेर केलेल्या अजिक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा याला जोरदार झटका दिला आहे. न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही वरिष्ठ खेळाडूंच्या श्रेणीमध्ये मोठा बदल केला आहे. त्यांना डिमोट करण्यात आले आहे. पुजारा आणि रहाणे याला ग्रेड एमधून ग्रेड बीमध्ये पाठविण्यात आले आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)