आयपीएल खेळाडूंची नोंदणी 20 जानेवारी 2022 रोजी बंद झाली. आयपीएल 2022 खेळाडूंच्या लिलावाचा भाग होण्यासाठी एकूण 1,214 खेळाडूंनी (896 भारतीय आणि 318 परदेशी खेळाडू) साइन अप केले आहे.
🚨 NEWS 🚨: 1,214 players register for IPL 2022 Player Auction
More Details 🔽https://t.co/dHqCxFz9Ff pic.twitter.com/1xtYm94uwc
— IndianPremierLeague (@IPL) January 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)