Viral video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पंडितजींनी लग्नादरम्यान वधू-वरांना स्टेजवरच एकमेकांच्या हातांचे चुंबन घेण्यास सांगितले आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांचे हसू आवरत नाहीये. लोक म्हणतात की पंडितजी नवीन युगाचे आहेत. दरम्यान, व्हिडीओ कुठलचा आहे. हे अद्याप समोर आलेले नाही.
पाहा व्हिडीओ:
नए जमाने के पंडितजी
😂😂😂😂 pic.twitter.com/BKlwPdiiyF
— HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) February 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)