किंडर गार्डनमध्ये (Kinder Garden) शिकणाऱ्या चिमुकल्याने थेट शिक्षेकेला धमकी देतानाचा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे. विद्यार्थ्यांना शिकवण, अभ्यास घेणं,योग्य वळण लावणं ही शिक्षकांची जबाबदारी असते, त्यासाठी शिक्षकांना विद्यार्थांना रागवावं ही लागत. पण शिक्षिकेने (Teacher) अभ्यास करत नसल्यानं विद्यार्थ्याला (Student) रागवलं म्हणून या चिमुकल्या विद्यार्थ्याने थेट वडीलांच्या खाकीचा धाक दाखवत तुम्हाला बंदुकीने शूट करतील अशी शिक्षिकेला धमकी दिली आहे.
मेरा पापा पुलिस में है 😅 pic.twitter.com/8najIWSeIE
— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) September 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)