मनसे अध्यक्ष राज ठाकरे [Raj Thackeray] यांचा मुलगा अमित ठाकरे [Amit Thackeray] आज मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. अमित ठाकरे हा बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यालाही टक्कर देईल इतका सुंदर दिसत आहे. अमितचा लूक अनेकांना खूप आवडला आहे. एखादया स्टारला ही लाजवेल असा अमितचा अंदाज पाहून, चाहत्यांनी व्हायरल व्हिडीओ चांगल्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

पाहा व्हिडीओ:   

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)