गुलाब चक्रीवादळामुळे आज आणि उद्या राज्यात मेघ गर्जनेसह वादळी वारे, मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Tweet:
गुलाब चक्रीवादळाचा परिणाम -आज आणि उद्या महाराष्ट्रात मेघ गर्जनेसह वादळी वारे आणि मुसळधार पाऊस pic.twitter.com/MeZ3OFYiS7
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)