कोरोना लस खरेदीसाठी आम्ही भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टीट्यूट या दोन्ही लस उत्पादकांशी बोलत आहोत. आम्ही तसे पत्रही त्यांना दिले आहे. यात आम्ही 12 कोटी इतक्या लस डोसची मागणी केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
We have over 5 cr people in the state who are 18 years of age & above & for this (vaccination from May 1) we need 12 cr vaccines...We've written to Serum Institute of India & Bharat Biotech too about our demands for vaccines for people above 18: Maharashtra Health Min
(27.04) pic.twitter.com/EVkFhHfsO8
— ANI (@ANI) April 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)