महाराष्ट्रात सुरु असलेला लॉकडाऊन, अनलॉकचा संभ्रम आता संपुष्टात आला आहे. महाराष्ट्र सरकारने काल मध्यरात्री याबाबत याबाबत आदेश जारी केले. याआदेशांनुसार येत्या सोमवार (7 जून) पासून जिल्हाजिह्ल्यात कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे करण्यात आले आहेत. या टप्प्यांनुसार राज्यातील लॉकडाऊन हटणार आहे.

सीएमओ ट्विट

सीएमओ ट्विट

सीएमओ ट्विट

सीएमओ ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)