राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आमदार उपस्थित आहेत. याशिवाय महाराष्ट्राचे दिल्लीतील सर्वपक्षीय नेतेही या स्नेहभोजनास उपस्थित आहेत. यात प्रामुख्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना नेते संजय राऊत यांचाही समावेश आहे.
Union Minister Nitin Gadkari, Shiv Sena leader Sanjay Raut & Maharashtra MLAs (of any party) reach NCP leader Sharad Pawar's residence for dinner. pic.twitter.com/bA54cQUTcf
— ANI (@ANI) April 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)