केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरात अॅग्रो व्हिजनचे उद्घाटन करण्यात आले. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी अॅग्रो व्हिजन सुरू केले आहे. शेतकरी नुसता 'अन्नदाता' नसून 'ऊर्जादाता'ही होतील, अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या वेळी व्यक्त केली.
Maharashtra| Union Agriculture Min Narendra Tomar & Union Road Transport & Highways Min Nitin Gadkari inaugurate Agro Vision in Nagpur
Agro Vision was initiated to stop farmer suicides. Farmers will not just be 'annadata' but also 'urjadata': Union Minister Nitin Gadkari pic.twitter.com/Z5Kl1NZ8pv
— ANI (@ANI) December 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)