सिंधुदुर्ग दौर्‍यावर आज (26 डिसेंबर) उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या गाडीचं सारथ्य तृप्ती  मुळीक या पोलिस दलातील महिला चालकाकडे होते.  राज्यात मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिलेने केल्याची ही पहिलीच घटना आहे. तृप्ती मुळीक यांनी नुकताच व्हीआयपी सेक्युरिटी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला आहे. यावेळी गाडीत अजित पवारांसोबत सिंंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत,सतेज पाटील देखील होते.

मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिलेकडे असल्याची पहिलीच घटना 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)