मोहरम हा मुस्लिम धर्मातील रमजाननंतरचा दुसरा पवित्र महिना आहे. इस्लामिक कॅलेंडर मोहरम महिन्यापासून सुरू होते. इस्लामिक कॅलेंडर वर्षाचा हा पहिला महिना आहे. यंदाचा मोहरम 31 जुलैपासून सुरू झाला आहे. या दिवशी अनेक वाहतूकीचे बदल करण्यात येणार आहेत. दि 8 व 9 ऑगस्ट, 2022 रोजी मोहरमनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीमुळे होंडा कॉर्नर, जे जे रोड उत्तर वाहिनी येथून निघून ती सर जे जे मार्ग दक्षिण वाहिनी, सर जे जे जंक्शन, आय आर रोड, पाकमोडिया स्ट्रीट जैनबिया हॉल, या ठिकाणी वाहतूक बंद राहील. आदेशामधील पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)