राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही घडत आहेत. नारायण राणे यांनी ट्वीट करत, शिवसेनेच्या बंड आमदारांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल, अशी धमकी राणे यांनी शरद पवारांना दिली होती. यावर संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, सरकार टिकेल किंवा जाईल, पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)