कोरोनावर उपचार घेणाऱ्या 80 वर्षीय आजोबांनी झिंगाट गाण्यावर कोविड केंद्रावरच डान्स केला आहे. हा व्हिडिओ नेमका कोणत्या कोविड सेंटरमधील आहे? याबाबत माहिती मिळाली नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)