Gudi Padwa 2022 Wishes: पंतप्रधान मोदींनकडून गुडीपाडव्याच्या खास मराठीत शुभेच्छा!

त्यांनी खास मराठीतून ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

PM Narendra Modi (Photo Credit - ANI)

मागील दोन वर्ष कोरोनामुळे गुढीपाडवा साजरा करण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदा राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सर्व स्तरांतून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी बांधवांना गुढीपाढव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी खास मराठीतून ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)