शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून आज त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. डॉक्टरांनी त्यांना आठवडाभर विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याची प्रकृती कायम राहिल्यास त्यांच्यावर पुढच्या 15 दिवसात आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
Sharad Pawar was checked upon by doctors today & his health is stable, he'll be discharged today. He has been advised rest for 7 days & after 15 days if all his health parameters are stable, surgery on his gall bladder will be performed: Maharashtra Min & NCP leader Nawab Malik pic.twitter.com/msptjHxIL2
— ANI (@ANI) April 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)