राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांनी स्वतःला सर्वांपासून वेगळे ठेवले होते. आता माहिती मिळत आहे की, शरद पवार यांची कोरोना चाचणी नकारात्मक आली आहे. त्यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणतात, ‘माझा Covid-19 RT-PCR अहवाल आज निगेटिव्ह आला. मी लवकर बरे व्हावे म्हणून केलेल्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी मी माझे डॉक्टर, मित्र, सहकारी आणि हितचिंतकांचा आभारी आहे.’

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)