आज काँग्रेसचे जेष्ठ नेते, विधानपरिषदेचे गटनेते शरद रणपिसे यांचे निधन झाले. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरु होते. आता जयंत पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली वयक्त केली आहे. याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, 'काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते श्री. शरद रणपिसे यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. पुणे शहराचेही त्यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या निधनाने कॉंग्रेस पक्षाने एक सच्चा व समर्पित कार्यकर्ता गमावला आहे. श्री. रणपिसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)