मंत्री Aaditya Thackeray, CM Uddhav Thackeray यांच्याकडून सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले आहे. सावित्रिबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिवस आणि बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावित्रीबाईंनाअभिवादन करत महिला व बालविकास विभागाच्या 'सावित्री उत्सव' आणि शालेय शिक्षण विभागाच्या ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानाला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छा
स्त्री शिक्षणाच्या अध्वर्यू क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अभिवादन करून महिला व बालविकास विभागाच्या 'सावित्री उत्सव' आणि शालेय शिक्षण विभागाच्या ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानाला शुभेच्छा दिल्या
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 3, 2022
आदित्य ठाकरे ट्वीट
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)