रायगड जिल्ह्यातील पेणजवळ भोगावती नदीत बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्यने चांगलीच घळबळ उडाली. घटनेबाबत माहिती मिळातच पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. सर्व प्रकारचे स्कॅनींग केले असता सदर वस्तू खराखुरा बॉम्ब नसून केवळ बॉम्बसदृश्य वस्तू असल्याचे समजले. त्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडला. हा प्रकार कोणी घडवून आणला, कसा घडला याबाबत पोलीस सध्या तपास करत आहेत.
Raigarh, Maharashtra | Received information that a bomb-like object has been found floating on a river. Police team reached spot, scanned it. This was sort of a dummy bomb. Area would be searched by police tomorrow. Probe on to find who was behind this: SP Somnath Gharge pic.twitter.com/UctzmpPAFr
— ANI (@ANI) November 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)