राष्ट्रीय लोक अदालतीत सांमजस्याने प्रकरणे मिटविण्याच्या कामात महाराष्ट्रात अव्वल येण्याची रायगड जिल्ह्याची हॅट्रिक आहे. 34 हजार 562 प्रकरणे सामंजस्याने मिटवून संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्हा अव्वल ठरला आहे. ट्वीट-
राष्ट्रीय लोक अदालतीत सांमजस्याने प्रकरणे मिटविण्याच्या कामात महाराष्ट्रात अव्वल येण्याची #रायगड जिल्ह्याची हॅट्रिक
34 हजार 562 प्रकरणे सामंजस्याने मिटवून संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्हा ठरला अव्वल
सविस्तर वृत्तhttps://t.co/tevMgEEsVA pic.twitter.com/ysJtgNClSk
— DISTRICT INFORMATION OFFICE, RAIGAD (@InfoRaigad) September 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)