पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीन अंकात नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुण्यात आज 973 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ट्वीट-
#धन्यवाद_पुणेकर | सलग दुसऱ्या दिवशी तीन अंकात नवे रुग्ण !
■ नवे रुग्ण : ९७३
■ डिस्चार्ज : २४९६
■ चाचण्या : ११,६७६#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)