पुण्यातील पवासाची संततधार कायम आहे. वारंवार कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील रस्ते पाण्याखाली जाताना दिसत आहेत. पुण्यातील रस्ते पाण्याखाली जातानाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
#PuneRains started again... thankfully they didn't arrive today during the afternoon/evening traffic hours. @Hosalikar_KS @vineet_tropmet
— Amit Paranjape (@aparanjape) October 17, 2022
ट्विट
Raining heavily #punerains #PuneRain @vineet_tropmet @Hosalikar_KS @shanpati @shubhamtorres09 @Mark_Rodricks @VagariesWeather @abhishekapte41 pic.twitter.com/QHw0n6DRvu
— PavanGudee (@PGudee) October 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)