आमदार उदय सामंत यांच्यावर पुण्यामध्ये काल रात्री काही लोकांकडून गाडीतून जात असताना हल्ला झाला.  गाडी सिग्नलला थांबली असताना बेसबॉल स्टिक आणि दगडांनी त्यांच्या गाडीची काच फोडण्यात आली. या हल्ल्याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख Sanjay More सह 5 जणांना अटक झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)