पुण्यात यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मंडळांनी एकमताने घेतला आहे. याबद्दल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मंडळांचे आभार मानले आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सलाम !
समाजभान जपत आगामी गणेशोत्सव यंदाही साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय आज गणेशोत्सव मंडळांनी आपण आयोजित केलेल्या बैठकीत एकमताने घेतला. याबद्दल सर्व मंडळांचे शतशः धन्यवाद ! गेल्यावर्षीही संकटकाळात हाच निर्णय सर्वात आधी आपल्याच मंडळांनी घेतला होता.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 12, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)