पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना पसरवणारे राज्य असा जो महाराष्ट्राचा उल्लेख केला तो ऐकून प्रचंड वेदणा झाल्या. त्यांचे हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)