मंजूर करण्यात आलेल्या 162 PSA प्लांट्स पैकी 33 आगोदरच उभारण्यात आले आहेत. त्यापैकी 5 महाराष्ट्रात, 4 हिमाचल प्रदेशात, चंदीगड, गुजरात आणि उत्तराखंडला प्रत्येकी 3, बिहार, कर्नाटक, तेलंगणाला प्रत्येकी 2 आणि आंध्र प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र, पुडुचेरी, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एक देण्यात आलेला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)