Monsoon 2022: कोकणात मान्सून पूर्व सरी; रत्नागिरी, पालघर मध्ये रिमझिम

महाराष्ट्राला सध्या मान्सूनचे वेध लागले आहेत.

गोव्याच्या वेशीवर सध्या मान्सून रेंगाळत आहे. येत्या काही दिवसांंत राज्यात पाऊस सुरू होण्याचा अंंदाज आहे. तत्पूर्वी आज रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग मध्ये हलक्या पावसाच्या सरी बरसण्यास सुरूवात झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement