Maharashtra Political Crisis: पोलिसांकडून मुंबई शहरात 10 जलुैपर्यत जमावबंदीचे आदेश

शिवसेनेत अभूतपूर्व झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी 10 जलुैपर्यत शहरात जमावबंदी लागु करण्याच निर्णय घेतल आहे. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे आंदोलन, मोर्चा, सभा, निदर्शने करता येणार नाही.

Mumbai Police| Representational Image (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात कलम 144 लागू केले आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांनी शहरात सतर्कतेचा इशारा दिला होता. यासोबतच पुण्यालाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement