राजकीय आकसाने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी बंडखोर आमदारांची सुरक्षा काढली असा आरोप एकनाथ शिंदे यांनी ट्वीटद्वारे केला होता. परंतु गृहखात्याने एकनाथ शिंदे यांचे आरोप फेटाळले मुख्यमंत्र्यांनी किंवा गृहविभागाने कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढून घेण्याचे आदेश दिलेले नाहीत. ट्विटरच्या माध्यमातून करण्यात येत असलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत असे महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.
Tweet
Neither the Chief Minister nor the Home Department has ordered the withdrawal of security of any MLA. The allegations being levelled through Twitter are false and completely baseless: Maharashtra Home Minister Dilip Walse Patil
(File photo) pic.twitter.com/yCKz6qNEfx
— ANI (@ANI) June 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)