महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या वतीने राज्यातील सर्व तालुके, जिल्हे व उच्च न्यायालयात 11 डिसेंबर या एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. या लोकअदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन राज्य विधि सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांनी केले आहे. विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 मधील तरतुदी अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)