आमचे विद्यार्थी आमची जबाबदारी आहेत, ह्या प्रतिज्ञेसह विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यास आम्ही पुन्हा एकदा सज्ज आहोत. शालेय शिक्षण विभाग व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या यांच्या #माझे_विद्यार्थी_माझी_जबाबदारी या कार्यक्रमात सामील व्हा.

माझे विद्यार्थी माझी जबाबदारी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)