दिल्लीतून ‘ग्रीन सिग्नल’ न मिळाल्याने मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलण्यात आल्याच्या अजित पवारांच्या टीकेवर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, "अजित पवार हे विरोधी पक्षाचे नेते आहेत. ते असेच वक्तव्य करतील. पण त्यासाठी त्यांनी हे विसरले नाही पाहिजेकी, MVA सरकार फक्त 5 मंत्र्यांसह 30-32 दिवस चालले."

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)