Anil Deshmukh यांना ED कस्टडी दरम्यान Special PMLA Court कडून घरगुती जेवण आणि औषधं पुरवण्यास परवानगी
मुंबई पीएमपीएल कोर्टाने अनिल देशमुख यांना चौकशी दरम्यान त्यांच्या वकिलालादेखील सोबत ठेवण्यास परवानगी दिली आहे.
Anil Deshmukh यांना ED कस्टडी दरम्यान Special PMLA Court कडून घरगुती जेवण आणि औषधं पुरवण्यास परवानगी दिली आहे. काल मध्यरात्री त्यांना अटक झाली होती. तसेच आता ईडीच्या चौकशी दरम्यान त्यांच्या वकिलाला देखील उपस्थित राहण्याची परवानगी आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Vijay Karkhanis Dies: मुंबई संघाचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज विजय कारखानीस कलावश; वयाच्या 83 वर्षी निधन
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
Advertisement
Advertisement
Advertisement