शहर व उपनगरांमध्ये सौम्य, मध्यम व काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसा हवामान स्थिती खालील प्रमाणे.

भरती

११:४४ वाजता ४.४० मी

२३:५९ वाजता ४.२५ मी

ओहोटी

१७:५० वाजता ०.९२मी

गेल्या २४ तासात सरासरी पाऊस:

शहर: ७८.५९ मिमी

पूर्व उपनगरे: १११.५८ मिमी

पश्चिम उपनगरे: ८८.१५ मिमी

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)