मुंबई पोलिसांच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (AIU) युगांडातील एका नागरिकाला अटक केली आहे. सुमारे 50 लाख रुपये किमतीचे सुमारे 1 किलो मेथाक्वॉलोन ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. त्याने आपल्या शरीरात ड्रग्ज बाळगले होते. त्याला जेजे रुग्णालयात नेण्यात आले तेथे त्याने अंडाकृती आकाराच्या प्लास्टिकच्या 91 कॅप्सूल बाहेर काढल्या, असे पोलिसांनी सांगितले.
ट्विट
Mumbai Police's Air Intelligence Unit (AIU) arrests a national from Uganda for possessing about 1 kg of Methaqualone drugs worth about Rs 50 lakhs. He ingested drugs in his body; he was taken to JJ hospital where he ejected 91 oval-shaped plastic capsules, as per police
— ANI (@ANI) July 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)