मुंबईतील 22 हून अधिक महिलांचे अश्‍लील व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करणार्‍या गुजरातमधील एका 19 वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली. महिलांच्या सोशल मीडिया अकाउंटवरील छायाचित्रांचा वापर करून आरोपीने अश्लील क्लिप बनवल्या. या क्लिप हटवण्यासाठी त्याने अनेकींकडून पैसे उकळले. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 29 जुलै पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)